Peoples Media Pune header

Go Back

*डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शंकर महाराज मठात घेतले दर्शन*

26 Dec 2022

श्री. सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात केले. सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठात आज डॉ. गोऱ्हे यांनी दर्शन घेतले. त्यांनी आज यावेळी बोलताना, "शंकर महाराज मठ, पुणे आज दर्शन घेऊन दिनदर्शिका प्रकाशन करताना समाधान वाटलं. वेगळाच आनंद वाटला.’असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांच्या समवेत स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, शिवसेना पदाधिकारी संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite