Peoples Media Pune header

Go Back

चित्रपट - "जंगल महल द अवेकनिंग "

04 Jan 2023

चित्रपट - "जंगल महल द अवेकनिंग " ए सी प्रोडक्शन्स निर्मित "जंगल महल द अवेकनिंग" हा पहिलाच चित्रपट श्री अरुणवा चौधरी यांनी दिगदर्शित केलेला आहे, तसेच हा भारतीय चित्रपट आहे ज्याने जागतिक चित्रपट फेस्टिवल मध्ये "उत्कृष्ट चित्रपट " म्हणून मानांकन मिळवले आहे. हा चित्रपट ८० च्या दशकातील आणि नक्षलवादांच्या उठावादरम्यान पावसाळ्यातील सत्य घटनेवर आधारित आहे . हा संपूर्णतः हॉरर चित्रपट आहे . या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार - मासोमेह एबी , आदित्य बालियान, अमित रैना , फरहाद , सुरैया परवीन आणि प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन , ब्राझील आणि यू एस ऐ मध्ये हॉरर प्रकारातील काही उत्कृष्ट व्यावसायिकांनी केली आहे . तसेच हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ ला आपल्या जवळच्या चित्रपट ग्रहात प्रदर्शित होणार आहे

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite