Peoples Media Pune header

Go Back

पुण्याचे चित्रकार दिलीप आबनावे यांनी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मिळवला प्रथम क्रमांक.

03 Feb 2023

पुणे येथील मानिनी मानवसेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष दिलीप आबनावे यांनी कलकत्ता येथे नुकत्याचा संपन्न झालेल्या फाईन आर्ट लुम यांच्यावतीने  घेण्यात आलेल्या ऑनलाइन चित्रकला व छायाचित्र स्पर्धा सीझन २ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.या स्पर्धेत जगभरातील सुमारे ५००० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यांच्या चित्रांमध्ये सुबकता,गुणवत्ता आणि रंगांची उधळण आसते ज्यात चित्रांमधील जीवंतपणा जाणवून येतो.सदरील यशाबद्दल दिलीप आबनावे म्हणाले की कला ही माणसाला जगायला शिकवते.प्रत्येकाने एक तरी कला जोपासायला हवी जी माणसाला जगायल चालना देते.   

छायाचित्र : दिलीप आबनावे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite