Peoples Media Pune header

Go Back

रंगशारदा कला अकादमीचे उद्घाटन

03 Apr 2017

नवोदित कलाकारांच्या रंगशारदा कला अकादमीचे उद्घाटन पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे व भाजप चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांच्या शुभहस्ते श्रीराम तरुण मंडल हॉल डेक्कन येथे करण्यात आले.या प्रसंगी अस्मिता मिराणे(अध्यक्ष रंगशारदा कला अकादमी)मेघराजराजे भोसले(अध्यक्ष चित्रपट महामंडळ),भाग्यश्री देसाई(सिनेनाट्य अबिनेत्री),बाबा पार्सेकर(नेपथ्यकार),विजय जोशी (नाट्यनिर्माते),सुहासिनी देशपांडे(ज्येष्ठ अभिनेत्री),भाजप चित्रपट कामगार आघाडी उपाध्यक्ष प्रीती व्हिक्टर,सुहास निबंधे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना अस्मिता मिराणे यांनी काही कलाकार नुक्तेच अभिनय करताना काही कलाकार स्टेजवरच हृद्यविकाराने मरण पावले यामुळे संस्था कलाकारांसाठी योग शिबिरांचे आयोजन करून तणावमुक्ती व आरोग्य विषयक कार्य तसेच सामजिक कार्य करणार असल्याचे सांगिलते

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite