Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना कॅन्टोन्मेंट विधानसभेच्यावतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

05 Feb 2023

शिवसेना कॅन्टोन्मेंट विधानसभेच्या वतीने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सौदामिनी सभागृह मंगळवार पेठ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी  शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे,उपशहर प्रमुख अमोल देवळेकर,शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे,सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर,विधानसभा संपर्क प्रमुख दिलीपराव तांबोळी,संयोजक पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा प्रमुख उत्तमराव भूजबळ,नगरसेविका पल्लवीताई जावळे,नगरसेवक विशाल धनवडे,शहर संघटक चंद्रशेखर जावळे,महेश परदेशी,मुकुंद लालबिघे,जावेद शेख,ऋषिकेश जाधव,रोहिणीताई कोल्हाळ,प्रशांत बधे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे तांत्रिक संचालन अक्षय रक्तपेढीने केले.

छायाचित्र : रक्तदान शिबीर प्रसंगी मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite