Peoples Media Pune header

Go Back

तणावमुक्तीसाठी “गुडबाय स्ट्रेस”कार्यशाळेचे आयोजन

11 Apr 2017

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावपूर्ण जीवन शैलीमुळे विद्यार्थी तरूण, गृहिणी,उद्योजक,अशा सर्वाना तणावाचा सामना करावा लागतो.यापासून कसे मुक्त व्हावे यासाठी प्राची देशपांडे (गणितज्ञ व रेकी मास्टर)यांनी गुडबाय स्ट्रेसया कार्यशाळेचे आयोजन केले आहे.ही कार्यशाळा शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डेक्कन रॉयल,जंगली महाराज रोड पुणे येथे संपन्न होईल.या कार्यशाळेचा लाभ उद्योजक,विद्यार्थी गृहिणी,अशा सर्वांना घेता येईल.या कार्यशाळेत,आत्मविश्वास,रागावर नियंत्रण,तणावाचा सामना करण्याचे तंत्र,ध्यान,संगीतोपचार,आंतरिक मानसिक शांतता यावर मार्गदर्शन केले जाईल.अधिक माहितीसाठी ईमेल reikimasterprachi@gmail.com  मोबाइल 9960422662अशी माहिती प्राची देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite