Peoples Media Pune header

Go Back

येवलेवाडी जामा मस्जिद येथे रोजा इफ्तार संपन्न.

16 Jun 2017

येवलेवाडी येथील जामा मस्जिद येथे आयाझ(राजू)पठाण(प्रभाग ४१ अध्यक्ष) यांच्या वतीने इफ्तार परतीचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी संजय जगताप(पुणे जिल्हा काँग्रेस आय अध्यक्ष),प्रदीपअण्णा पोमण,मोबीन बागवान,रफिक शेख,दिलावर पानसरे,अनिस पानसरे आदी मान्यवरांच्या बरोबरच येवलेवाडी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.रोजा इफ्तारी नंतर सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी बोलताना आयाझ(राजू)पठाण यांनी एकमेकाच्या सणात सर्वजण आनंदाने सहभाग घेतात.यामुळे परस्परांतील संपर्क व सदभाव वाढतो असे सांगितले.

छायाचित्र :रोजा इफ्तरी नंतर सहभोजन करताना ग्रामस्थ 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite