Peoples Media Pune header

Go Back

सुजाताताई शेट्टी यांच्या हस्ते वारकरी महिलांचा सत्कार व वारकर्यांना भोजन

19 Jun 2017

पदमकृष्ण फौंडेशनच्या वतीने नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांच्या हस्ते वारकरी महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच वारकरी भोजनाचे आयोजन करण्यात आले.हॉटेल पदमकृष्ण(मंगळवार पेठ)येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात श्री संत ज्ञानेश्वर माऊलीमंडळ कळवा,बेलापूर येथील दिंडी क्र ६० चे १७५ वारकरी सहभागी होते.या प्रसंगी सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष),साक्षात शेट्टी(उत्सवप्रमुख),सुधीर इंगळे,रोहन शेट्टी,प्रेमाताई शेट्टी,उमाताई शेट्टी,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी दिंडीतील वारकर्यांनी विविध भजने गायिली.

छायाचित्र :वारकरी महिलेचा सत्कार करताना सुजाताताई शेट्टी सदानंद शेट्टी व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite