Peoples Media Pune header

Go Back

मुस्लीम समाजाच्या वतीने वारकर्यांना खजूर व फळे वाटप

19 Jun 2017

सालाबादप्रमाणे पुण्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालखीचे आगमन झाले.वारकर्यांची सेवा सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने करतात.येवलेवाडी येथील मुस्लीम समाजाच्या वतीने वारकर्यांना खजूर व फळे वाटप करण्यात आले.कँप येथील डेक्कन टॉवर(पूलगेट),येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयाझ(राजू)पठाण(काँग्रेस आय प्रभाग ४१ अध्यक्ष),संजय जगताप(पुणेजिल्हा अध्यक्ष),सुदाम धांडेकर,आक्रम पठाण,अनिस पठाण,दिलावर पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite