Peoples Media Pune header

Go Back

नमो फौंडेशनच्या वतीने वारकर्यांना मोफत औषधे व फळ वाटप

19 Jun 2017

नमो फौंडेशन व बिबवेवाडी मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पर इंदिरा नगर साई नगर येथे वारकर्यांना मोफत औषध व फळे वाटप करण्यात आले याचा लाभ सुमारे ३५० वारकर्यांनी घेतला.या प्रसंगी नमो फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल बोराडे,राजेश केळजी,संतोष शेडगे,आकाश गरुड,प्रसाद फडके,शाम बोराडे,शुभम धिवार,बबलू धिवार,सोमनाथ मगर.आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : वारकर्यांनाऔषध व फळे वाटप करताना राहुल बोराडे व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite