Peoples Media Pune header

Go Back

रो.अॅड प्रमोद बेंद्रे यांची रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी निवड

09 Jul 2017

प्रसिद्ध विधीज्ञ रो.अॅड प्रमोद बेंद्रे यांनी रोटरी क्लब ऑफ गणेशखिंडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सेक्रेटरी पदी रो.सुभाष म्हेत्रे यांची निवड करण्यात आली.तसेच यावेळी डॉ.देगलूरकर,डॉ.रमेश गोडबोले,श्रीकांत पोहनकर यांना क्लबचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले.हॉटेल क्लास इन येथे झालेल्या या पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रांतपाल रो.अभय गाडगीळ होते.या वेळी आपला मनोदय व्यक्त करताना नवनिर्वाची अध्यक्ष प्रमोद बेंद्रे यांनी यावर्षी क्लब कायदा साक्षरता या अंतर्गत कायद्याच्या तरतुदी सर्वसामान्यां पर्यंत पोचवणार असल्याचे सांगितले.तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत.कमी खर्चात शेती,शेती मेळावे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite