Peoples Media Pune header

Go Back

रोटरीच्या वतीने निर्माल्यपासून खतनिर्मिती श्रेडर मशीन मनपास प्रदान

28 Aug 2017

रोटरी क्लब सिंह्गडरोड,पार्वती,युवा,व एनआयबीएम यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्या पासून खत निर्मितीसाठी श्रेडर यंत्र प्रदान करण्यात आले(किमत सुमारे ६.५० लाख).पु.ल.देशपांडे उद्यान येथे झालेल्या या हस्तांतर कार्यक्रम प्रसंगी सुरेश जगताप(उपयुक्त पुणे मनपा घनकचरा विभाग),सतीश खाडे(प्रकल्प प्रमुख),रो.अशोक भंडारी,रो.दिलीप सोहनी,रो.अजय कुलकर्णी,मनोज धारप,साधना भंडारी,नितीन चावरे,अलका देशपांडे,शरद देशपांडे,नेहा चावरे,शरद लागू,प्रियंका लागू,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या प्रसंगी बोलताना उपायुक्त सुरेश जगताप यांनी मनपा विभागात रोज ८० ते ९० टन गार्डन वेस्ट जमा होते यावर प्रक्रिया करून इंधन,खत व अन्य बाबी तयार करता येतील यासाठी रोत्रीने पुढाकार घ्यावा असे सांगितले.सतीश खाडे यांनी बोलताना या प्रकल्पात प्रतिदिन २ टन निर्माल्यावर प्रक्रिया करता येईल.तसेच आगामी काळात अन्य ठिकाणीही असे प्रकल्प उभे करण्याचा मनोदय असल्याचे सांगितले  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite