Peoples Media Pune header

Go Back

विश्रामबाग मित्रमंडळचा शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका हलता देखावा

30 Aug 2017

विश्रामबाग मित्रमंडळ,सदाशिवपेठ,शर्मिली चौक यांच्या वतीने यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील आग्र्याहून सुटकाया थरारक प्रसंगाचा भव्य हलता देखावा सादर केला आहे.२५ X 20 फुट व उंची ३० फुट असलेला हा हलता देखावा लॉजिक कंट्रोल म्हणजेच पूर्णतः स्वयंचलीत आहे.पुण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच देखावा आहे.यात ध्वनी,प्रकाश,व हालचाल स्वयंचलीत आहे.यासाठी मंडळाचे अध्यक्ष नितीन कोतवाल,उपाध्यक्ष संतोष जगताप,कार्याध्यक्ष रवींद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच मंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात असे नितीन कोतवाल यांनी नमूद केले  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite