Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळाचा “बाहुबली”हलता देखावा

30 Aug 2017

भरत मित्रमंडळ,मोदी गणपती,नारायणपेठ यांनी यंदाच्या वर्षी बहुचर्चित बाहुबलीचित्रपटावर आधारित भव्य हालत्या देखाव्याची निर्मिती केली आहे.यात बाहुबली,भल्लालदेव,कट्प्पा यांच्या मूर्ती व भल्लालदेव याची भव्य मूर्तीचा समावेश आहे.या देखाव्यासाठी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,पंकज जाधव,चेतन निकम,अंजनेय साठे,मयूर कडू.पॅटीस पुराणिक यांनी विशेष परिश्रम केले.गणेशोत्सवा बरोबरच मंडळाच्या वतीने महाशिवरात्र व अन्य उपक्रम राबविले जातात असे बाळासाहेब दाभेकर यांनी नमूद केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite