Peoples Media Pune header

Go Back

गणेशोत्सवा निमित्त कॅरम स्पर्धेचे आयोजन

31 Aug 2017

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गावकोस मारुती संस्था कसबा पेठ यांच्या वतीने पुणे जिल्हा मानांकनस्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने करण्यात आले.ही स्पर्धा बुधवार दिनांक ३० ऑगस्ट ते शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर अशी तीन दिवस असेल.१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी याचा बक्षीस वितरण समारंभ होईल.रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप राहील.पुणे जिल्ह्यातील सुमारे १५० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.विजेत्या ८ स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात येतील.या प्रसंगी अध्यक्ष दत्तात्रय नलावडे,उपाध्यक्ष राजेंद्र टाक,जयंत जगताप,अमित बराडे आदी मान्येर व खेळाडू उपस्थित होते.

छायाचित्र :गावकोस मारुती संस्था आयोजित कॅरम स्पर्धा 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite