Peoples Media Pune header

Go Back

रितिका गुलाटी व रोहिणी माने यांनी दत्तक मुलींसह केली श्रीमंत दगडूशेठ व मंडई गणपतीची आरती

01 Sep 2017

बॉलीवूड अभिनेत्री रितिका गुलाटी(लव के फंडे फेम),व रोहिणी माने(रोल नं १८ फेम)यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई व मंडई शारदा गणेश यांची आरती केली.यावेळी रितिका गुलाटीणे दत्तक घेतलेल्या २ लहान मुली,रामभाऊ जगदाळे(उद्योजक)भाऊसाहेब आंधळकर(माजी ग्रामीण पोलीस अधीक्षक),अशोक घावटे,अस्मिता मिराने, अनिता मुधळे,मृणाल घाटे,आदी मान्यवरांच्या बरोबरच अनेक कलाकार उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रितिका गुलाटी यांनी यश कीर्ती,पैसा ही सगळी देवाची देणगी असून त्याचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करावा.तसेच ईश्वराविषयी भक्ती व कृतज्ञता बाळगावी असे सांगितले.

छायाचित्र :शारदा गणेश मंडपात रितिका गुलाटी, रोहिणी माने, रामभाऊ जगदाळे, भाऊसाहेब आंधळकर,अशोक घावटे,व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite