Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या,प्रतोद-शिवसेना,महाराष्ट्र विधानपरिषद आ.डॉ.नीलमताई गो-हे यांची विविध संस्थांना भेट व गणेशोत्सवात आरती उद्योजक जितेंद्र जोशी यांच्या गणेशोत्सवात सहभाग

01 Sep 2017

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्ध उद्योजक व अभि-इंप्रेशन ग्रुपचे संस्थापक जितेंद्र जोशी व कुटुंबीय यांच्या आग्रहावरून आ.डॉ.गो-हे यांनी आरती केली.श्री जोशी यांच्या अभि-इंप्रेशन ग्रुपच्या वतीने संपूर्ण भारतभर ट्रान्सपोर्ट,लॉजिस्टिक सल्ला,गोदामे,पॅकेजिंग, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक,आणि विविध प्रकल्पांचे सल्ला व व्यवस्थापन या विषयात काम करीत आहे.यावेळी भाविक व स्थानिक जनतेला त्यांनी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे,कामगार विमा योजनालयाच्या श्रीम.डॉ.जोशी.आणि मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite