Peoples Media Pune header

Go Back

पुणे फेस्टिव्हलच्या महिला महोत्सव नृत्य स्पर्धेत अमृता गडगे यांचा सहभाग

03 Sep 2017

पुणे फेस्टिव्हल मध्ये महिला महोत्सवा अंतर्गत सोलो नृत्य व ग्रुप नृत्य स्पर्धा संपन्न झाली यात अमृता गडगे यांनी सोलो नृत्यासाठी स्मिता पाटील यांच्याजांभूळ पिकल्या झाडाखालीगाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिकली.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कृष्णकांत कुदळे(संयोजक),दिपाली विश्वास पांढरे(समन्वयक),सुरेश गडगे,विश्वास पांढरे(पोलीस अधिकारी),सुप्रिया ताम्हाणे आदी मान्यवरांच्या बरोबरच महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.

छायाचित्र : जांभूळ पिकल्या झाडाखालीगाणे सादर करताना अमृता गडगे  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite