Peoples Media Pune header

Go Back

स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे यांना आ.डॉ.नीलमताई गो-हे यांची आदरांजली

06 Sep 2017

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी व तमाम शिवसैनिकांच्या प्रेमळ माँ साहेब स्व.मीनाताई ठाकरे यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त.शिवसेना प्रवक्ता आ.डॉ नीलमताई गो-हे यांनी आदरांजली वाहिली.शिवसेना भवन पुणे येथे मीनाताईंच्या प्रतिमेस डॉ.गो-हे यांनी पुष्पहार अर्पण केला.या प्रसंगी विजयाताई शिंदे(जिल्हा प्रमुख महिला आघाडी),स्वाती ढमाले(जिल्हा प्रमुख),संजय भोसले(गटनेते पुणे मनपा),अशोक हरणावळ,(माजी गटनेते),सुदर्शना त्रिगुणाईत(संघटक),छायाताई भोसले.गीता वर्मा,अनिता परदेशी,राजश्री सादीगळे,अमृतताई पठारे,भरत कुंभारकर(विभाग प्रमुख),मनिष जगदाळे(उपविभाग प्रमुख),अनिकेत देशमुख,अनिल कदम सुर्यकांत पवार,मकरंद पेटकर(कार्यालय प्रमुख) आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

छायाचित्र :स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहताना डॉ.नीलमताई

                     गो-हे,विजयाताई शिंदे व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite