Peoples Media Pune header

Go Back

मातोश्री, बांद्रा ता. १८ : शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांचे उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी आज पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

18 Sep 2017
मातोश्री, बांद्रा ता. १८ : शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांचे उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी आज पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदार व राज्यसभेचे शिवसेना गटनेते संजय राऊत, खासदार अनिल देसाई, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर, गृहराज्यमंत्री ना. श्री. दीपक केसरकर उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite