Peoples Media Pune header

Go Back

💐गंगावेश तालमीतील 11 पैलवानांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 💐

22 Sep 2017
💐गंगावेश तालमीतील 11 पैलवानांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 💐 दि 19 रोजी मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे झालेल्या शालेय कोल्हापूर शहर कुस्ती स्पर्धेत गंगावेश तालमीतिल आकरा [11] कुस्ती मल्लंचि दि 7 आँक्टोबर रोजी सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे ' या कुस्ती पैलवानांना गंगावेश तालमीतील vasdat हिंदकेसरी दीनानाथसिंह व विश्वासदादा हारूगले व आंतरराष्ट्रीय विजेता पै तानाजी नरके या सर्वांचे मार्गदर्शन मिळत आहे निवड झालेले कुस्ती खेळाडू पुढील प्रमाणे - 14 वर्ष - करण डोंगले -45 kg रूतूराज भांगे -60 kg 17 वर्ष - *कुणाल जगताप पाटील 58 kg* सूरज मगर 63kg अनिकेत पवार 69kg जयदीप पाटील 84kg 19 वर्ष - रूशिकेश माने - 66kg सूरज दाटफळकर 66kg युवराज माने 96kg रणवीर माने 100kg महीला 17 वर्ष - रूपाली माने 51kg

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite