Peoples Media Pune header

Go Back

आदेश...द पाँवर आँफ लाँ

27 Sep 2017
आदेश...द पाँवर आँफ लाँ सिनेमाची पत्रकार परिषद नुकतीच ,पुण्यात पार पडली.यावेळी आदेश चित्रपटातील सर्व कलाकार,दिग्दर्शक,निमात्ते.तंत्रज्ञान,त्याचप्रमाणे अखिल मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.मेघराज भोसले,आर.पी.आय,पुणे शहर चित्रपट सेनेचे अध्यक्ष मा.मंदार जोशी,आणि पुणे,नाशिक,कोल्हापूर आणि इतर भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रपट सत्य घटनेवर आधारित असुन,या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे वकील या पात्रास केंदबिंदु ठेवून ,चित्रपटाची एकदरीत कथा आहे.वकीलाच्या जीवनावर भाष्य करणारा .......आदेश पाँवर आँफ द लाँ म्हणजेच कायद्यात राहालं तर फायद्यात राहाल. अश्या आशयेचे भाष्य करणारा चित्रपट,येत्या 6आँक्टोंबरला,संपूर्ण महाराष्ट्रात आदेश ... पाँवर आँफ द लाँ प्रदर्शित होत आहे.सर्वानी हा चित्रपट ग्रूहांत जाऊनच पाहावा.चित्रपटांचे अजून एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यातील बहुतेक कलाकार आणि दिग्दर्शक आणि निमात्ते हे प्रामुख्याने पुणेरी आहेत. संपादक :सा.पुणे प्रवाह

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite