Peoples Media Pune header

Go Back

परफेक्ट क्लासेसच्या २ शाखांचे मा.दिलीपभाऊ कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन

04 Oct 2017

परफेक्ट क्लासेसच्या कोणार्क मॉल(कोंढवा) व ब्रम्हा मॅजेस्टिक(एनआयबीएम रोड) येथील २ शाखांचे उद्घाटन समाजकल्याण मंत्री मा.दिलीपभाऊ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी परफेक्ट क्लासेसचे संचालक इरफान सैय्यद,नगरसेवक गफूर पठाण,नगरसेविका हमीदा सुंडके,रईस सुंडके,नगरसेवक परवीन फिरोज,नगरसेविका नंदा लोणकर,सामाजिक कार्यकर्त नुरुला शेख,सामाजिक कार्यकर्ते शाबीरभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना दिलीप कांबळे यांनी शिक्षण हे सामाजिक प्रगती व देशाची प्रगतीचे एक साधन आहे.विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उत्कृष्ट्र कामगिरी बजावतात असे प्रतिपादन केले.इरफान सैय्यद यांनी बोलताना संस्था सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना गेली उत्तम मार्गदर्शन करीत असल्याचे सांगितले.हिना सैय्यद यांनी आभार प्रदर्शन केले

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मा.दिलीपभाऊ कांबळे, इरफान सैय्यद व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite