Peoples Media Pune header

Go Back

आयटीआय औंध फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी दिली प्रदर्शनास अभ्यास भेट

13 Oct 2017

भारतातीलच नव्हे तर आशियाखंडातील सर्वात मोठी असलेल्या आयटीआय औंधच्या फोटोग्राफी प्रशिक्षण वर्गाच्या विद्यार्थ्यांनी बालगंधर्व येथे भरलेल्या क्विल्स एन कल्टस प्रदर्शनास भेट दिली.या प्रसंगी गणेश भुजबळ सर,भगवान जगताप(निदेशक),राजेंद्र सोनार(संपादक पीपल्स मिडिया पुणे),आदी उपस्थित होते.गणेश भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना फक्त टेक्निकल-थिअरीचेच प्रशिक्षण न देता प्रत्यक्ष कार्यानुभव असावा यासाठी संस्था अशा भेटी आयोजित करते असे सांगितले.विद्यार्थ्यांनी फोटोग्राफी व प्रेस फोटोग्राफी विषयी विचारलेल्या प्रश्नांना राजेंद्र सोनार यांनी उत्तरे दिली.व सर्वांना उत्तम व्यावसाईक करिअर करिता शुभेच्छा दिल्या 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite