Peoples Media Pune header

Go Back

मजहर शेरमोहम्मद खान यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

14 Oct 2017

मजहर शेरमोहम्मद खान यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग पुणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.कोंढवा येथील कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या  प्रसंगी खा.वंदनाताई चव्हाण,प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक,पुणे शहर अध्यक्ष इक्बाल शेख,अल्पसंख्यांक युवा पुणे शहर अध्यक्ष अब्दुल हाफिज शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.मजहर खान यांनी या प्रसंगी आगामी काळात अल्पसंख्यांक युवकांचे विविध प्रश्न सोडविणे,व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा प्रसार तरुणांत करणार असल्याचे सांगितले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite