Peoples Media Pune header

Go Back

Adv शार्दुल सुधाकरराव जाधवर प्रदेश अध्यक्ष ( युवक ) रयत क्रांती संघटना .

18 Oct 2017
Adv शार्दुल सुधाकरराव जाधवर प्रदेश अध्यक्ष ( युवक ) रयत क्रांती संघटना आज दिनांक 16/10/2017 रोजी अहमदनगर जिल्ह्यातुन रयत क्रांती संघटनेच्या दौऱ्यास सुरुवात हिवरे बाजारचे सरपंच मा. पोपटराव पवार यांच्या हस्ते Adv शार्दूल सुधाकरराव जाधवर प्रदेश अध्यक्ष ( युवक ) रयत क्रांती संघटना यांचा सत्कार करण्यात आला व दौऱ्यास सुरुवात झाली.शेतकरी व युवक यांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद होता.कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी Adv शार्दूल सुधाकरराव जाधवर प्रदेश अध्यक्ष ( युवक ) यांनी पारनेर ,पानवली,शेवगाव, शिंगणापूर ,आंधळंगाव,अहमदनगर शहर ,अहमदनगर ग्रामीण असे अनेक गावात भेट दिली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite