Peoples Media Pune header

Go Back

डेंगुताप विषयी जनजागृतीसाठी शिवसेनेच्या वतीने १०००० पत्रकांचे वितरण

12 Nov 2017

डेंगी तापाने पुणे परिसर तसेच सिंह्गड भागातही विळखा घातला आहे.या विषयी जनजागृतीसाठी शिवसेना खडकवासला मतदारसंघच्या वतीने नागरिकांना १०००० माहितीपत्रके वाटली.यात सोसायट्या,सिनेमागृहे,रस्ता,भाजी मंडई,इत्यादींचा समावेश होता.या प्रसंगी भरत कुंभारकर(विभागप्रमुख),मनिष जगदाळे(उपविभाग प्रमुख),तुषार कुलकणी,संतोष सावंत,अनिल कदम,अनिकेत देशमुख,अमोल झरांडे,कृष्णा पानसरे,शिवाजी थोपटे,नाना वाघ,नितीन दोडके,विश्वास कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा तसेच जवळील शिवसेना शाखेशी संपर्क साधावा म्हणजे आवश्यक मदत व औषध फवारणी इत्यादी बाबी करण्यात येतील असे मनिष जगदाळे यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite