Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना महिला आघाडीच्यावतीने रस्ते कामगारांना गरम कपडे वाटप

14 Nov 2017

पुण्यातील थंडीचे आता बोच-या व हुडहुडी आणणा-या थंडीत रुपांतर झाले आहे.अनेक कामगार या परिस्थितीत ही सकाळी काम करीत असतात.यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या अमृताताई पठारे यांच्या वतीने रस्त्यावर काम करणा-या रस्ते कामगार महिला व पुरुषांना गरम कपडे,साडी,व शाल यांचे वाटप केले.थिटेवस्ती येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कैलास पठारे,कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.रस्ते कामगार हे थंडीतही नागरिकांसाठी रस्ते निर्मिती दुरुस्ती आदी कामे करीत असतात यासाठी कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अमृता पठारे यांनी नमूद केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite