Peoples Media Pune header

Go Back

रिया पळसकर हिचा वाढदिवस देशभरातील अंध क्रिकेटपटूंसोबत साजरा

15 Nov 2017

दुबई येथे २०१८ साली होणा-या अंधांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या निवडीसाठी पुणे क्लब येथे चाचणी स्पर्धा सुरु आहे येथे भारतातील गुजरात ते आसाम व काश्मीर ते कन्याकुमारी येथील विविध राज्यांचे ५२ क्रिकेटपटू आले आहेत.कु रिया पळसकर  हीचा वाढदिवस त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.केक कापण्यात आला.तसेच सहभोजन करण्यात आले.या प्रसंगी दिलीप सेलवंटे(जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र अंध क्रिकेट असो.),रवी वाघ(अध्यक्ष महाराष्ट्र अंध क्रिकेट असो),रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष रो.दिनकर पळसकर,श्रद्धा पळसकर,रो.विजय मानकरी,रो किरण इंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र;केक कापताना रिया पळसकर,क्रिकेटपटू,व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite