Peoples Media Pune header

Go Back

दत्तजयंती निमित्त आदर्श अन्नछत्र मंडळाच्यावतीने भंडारा महाप्रसाद

05 Dec 2017

सालाबाद प्रमाणे दत्तजयंती निमित्त आदर्श अन्नछत्र मंडळाच्यावतीने भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले होते.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पारंपारिक पद्धतीने चुलीवर बनविलेला दालचा-भात व लाडू या महाप्रसादाचा लाभ सुमारे ५००० भाविकांनी घेतला.विशेष म्हणजे कार्यक्रमा दरम्यान झालेल्या वादळी पावसानेही यात खंड पडला नाही.भाविकांनी मिळेल तसा इमारती खालील जागांचा आश्रय घेत प्रसाद ग्रहण केला.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित कदम,निलेश कदम,विशाल कदम,जतीन कदम,समीर कदम,धनश्री कदम,आदी मान्यवरांच्या बरोबरच मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite