Peoples Media Pune header

Go Back

दरबारे आला हुजूर शाहे कलंदरी व जद्देआला अलमारुफ शाहे हुसैनी कलंदरी,या सुफी संतांचा ४०४ वा उरूस संपन्न

08 Dec 2017

खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी जवळील ४०४ वर्षांपूर्वी होऊन गेलेले महान सुफी संत दरबारे आला हुजूर शाहे कलंदरी व जद्देआला अलमारुफ शाहे हुसैनी कलंदरी यांचा ४०४ व उरूस सुफी परंपरेने संपन्न झाला.हजरत बु.हबीब रेहमान चिश्ती व शफिक शेख (मुजावर)यांच्या मार्गदर्शनाखाली ५ डिसेंबर ते ७ डिसेंबरला संपन्न झालेल्या या उरुसात संदल,परचम कुशाई,जीयारत(दर्शन),नातेखानी,मेह्फिले शमा(कव्वाली),व भंडारा(भोजन),असे अन्य धार्मिक विधी करण्यात आले.तसेच सामजिक जाणीवेतून मुंढेशा दर्गा येथील मदरशातील ३३ विद्यार्थ्यांना अॅम्युनेशन फॅक्टरीचे जनरल मॅनेजर श्री महापात्रे यांच्या हस्ते ब्लांकेट वाटप करण्यात आले.व प्रार्थनेने या तीन दिवसीय उरुसाची सांगता झाली.

छायाचित्र :मदरशातील विद्यार्थ्यांना ब्लांकेट वाटप करताना महापात्रे, हबीब रेहमान चिश्ती,शफिक शेख (मुजावर)व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite