Peoples Media Pune header

Go Back

इम्रानभाई मुजावर यांच्या वाढदिवसा निमित अंधशाळेत फळवाटप

11 Dec 2017

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस इम्रानभाई मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर रामटेकडी येथी अंधशाळेत फळे वाटप करण्यात आले.या प्रसंगी इम्रानभाई मुजावर,आयोजक मुस्तफा शेख(आयोजक),मारुती आबा तुपे,विनोद पुजारी,सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.वाढदिवसानिमित्त फ्लेक्स,फटाके व अन्य दिखाव्याचे कार्यक्रम करण्या एवजी समाजाला उपयोगी उपक्रम राबविण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुस्तफा शेख यांनी नमूद केले.

छायाचित्र :अंधशाळेत फळे वाटप करताना इम्रानभाई मुजावर,आयोजक मुस्तफा शेख(आयोजक),मारुती आबा तुपे,विनोद पुजारी,सलीम शेख व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite