Peoples Media Pune header

Go Back

जमाल सिद्दिकी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व फळे वाटप

01 Jan 2018

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्दिकी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदवन कोंढवा एनआयबीएम पुणे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच ममता फौंडेशन कात्रज येथील मुलांना फळे वाटप करण्यात आले.या प्रसंगी आयोजक इसाकभाई पानसरे सरचिणीस अल्पसंख्यांक मोर्चा पुणे शहर,राजभाई तांबोळी,मुबारक भाई शेख(अध्यक्ष पर्वती मतदारसंघ), भगवान पाटोळे,अश्रफ अली,बंदेनवाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.वाढदिवस हा लोकोपयोगी उपक्रमाने साजरा व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले असे इसाकभाई पानसरे यांनी नमूद केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite