Peoples Media Pune header

Go Back

पुणे शहरातील सर्व शाळा- महाविद्यालयात विद्यार्थीच्या सुरक्षेसाठी सर्व शाळा व महाविद्यालयात अग्निशामक यंत्रणा तापसणी बाबत मनविसे ची पुणे मनपा आयुक्तांनकडे मागणी ...

02 Jan 2018
पुणे शहरातील सर्व शाळा- महाविद्यालयात विद्यार्थीच्या सुरक्षेसाठी सर्व शाळा व महाविद्यालयात अग्निशामक यंत्रणा तापसणी बाबत मनविसे ची पुणे मनपा आयुक्तांनकडे मागणी ... विद्यार्थी च्या सुरक्षिते सर्व उपाय योजना राबवाव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे आयुक्ताना सागंण्यात आले. सदर निवेदन आयुक्तांना देताना शहर अध्यक्ष विक्रांत अमराले, प्रशांत कनोजिया,अमेय बलकवड़े,अशोक पवार,परीक्षित शिरोळे,अभिषेक जगताप,शशांक अमराळे उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite