Peoples Media Pune header

Go Back

“क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय स्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या व समाजसुधारक” - आ.डॉ.नीलमताई गो-हे

03 Jan 2018

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय स्री शिक्षणाच्या प्रणेत्या व आद्य शिक्षिका होत्याच पण त्या थोर समाजसुधारक ही होत्या त्यांच्या कार्याची फळे आजची आधुनिक भारतीय स्री चाखत आहेअसे असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्त्या व मुख्य प्रतोद आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले.सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने सारसबाग समोरील त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या वतीने अभिवादन करताना त्या बोलत होत्या.या प्रसंगी शहरप्रमुख मा.आ.महादेव बाबर,मा.आ.चंद्रकांत मोकाटे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,माजी गटनेते अशोक हरणावळ,महिला आघाडी शहर प्रमुख नगरसेविका संगीताताई ठोसर,नगरसेविका पल्लवीताई जावळे,नगरसेवक विशाल धनवडे,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,राजेंद्र शिंदे,श्रुती नाझीरकर,मनीषा धारणे,सुलभाताई तळेकर,अनुपमा मांगडे,राधिकाताई हरीश्चंद्रे,पद्माताई सोरटे,गीता वर्मा,अनिता परदेशी,विजया जेधे,सविता थोरात,स्वाती कथलकर,डॉ.अमोल देवळेकर,सुरज लोखंडे,मनिष जगदाळे,अनिकेत देशमुख,रुपेश पवार,किशोर रजपूत,चंदन साळुंखे,दयानंद कोंढरे,कमलेश मानकर,सचिन जोगदंड,सय्यद शोएब,आनंद दवे,निलेश गिरमे,आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,शिवसैनिक व नगरीक उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite