Peoples Media Pune header

Go Back

वजनकाटा २२८ मंगळवारपेठ येथील स्वच्छता गृहाचे भूमिपूजन समारंभ

13 Jan 2018

मंगळवार पेठ वजनकाटा मागील वस्तीतील नागरीक महिला पुरुषांना जुन्या स्वच्छता गृहामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते.याची दखल नगरसेविका सुजाताताई शेट्टी व नगरसेवक योगेश समेळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेथे नवीन स्वच्छता गृहाच्या कामाचे भूमिपूजन सदानंद शेट्टी(माजी स्थायी समिती अध्यक्ष)यांच्या हस्ते करण्यात आले.सुमारे १५  लाख रुपये खर्चाच्या ७ महिला व ७ पुरुष सिट असलेल्या या प्रकल्पात १० लाख सुजाताताई शेट्टी यांच्या विकास निधीतून व ५ लाख खर्च योगेश समेळ यांच्या विकास निधीतून करण्यात येणार आहे.या प्रसंगी सुजाताताई शेट्टी(नगरसेविका),कुणाल वाडेकर,भा,ग,धेंडे,अमर कांबळे,गोरख घोडके,प्रमोद कदम,रीनाताई आल्हाट,ममडाताई जावळे,मुन्नाशेठ परदेशी,सुरेश कांबळे,मंगेश साखरे,अबरार शेख,सुलतान शेख,बबलू सय्यद,गोविंद साठे,जावेद शेख,राजू शिंदे,इक्बाल शेख,जगदीश गायकवाड,संजय सातपुते राकेश जगवाणी,अशोक चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :स्वच्छतागृह भूमिपूजन प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite