Peoples Media Pune header

Go Back

बर्लिन मोटर्सचे मा.अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन

15 Jan 2018

इम्पोर्टेड स्पोर्ट्स कार्स व लग्झरी कार्स खरेदी विक्री करणा-या बर्लिन मोटर्सच्या शोरूमचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कुमार पॅसिफिक मॉल शेजारी शंकरशेठ रस्ता येथे झालेल्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अजहर बागवान(संचालक),केके अजीज(संचालक),आदी मान्यवरांच्या बरोबर नागरिक उपस्थित होते.सुमारे ३००० स्क्वेअर फुट असलेल्या या प्रशस्त शोरूम मध्ये इम्पोर्टेड स्पोर्ट्स कार्स,व लक्झरी कार्स उपलब्ध आहेत असे केके अजीज यांनी नमूद केले.या प्रसंगी बोलताना अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय वाढत असून नवनवीन व्यवसाय उभे करणा-या अशा उद्योजकांना आपल्या शुभेच्छा आहेत असे सांगितले.

छायाचित्र ;डावीकडून राकेश कामठे,केके अजीज,अजितदादा पवार अजहर बागवान व अन्य

टिप:आपल्या सुविधेसाठी ही प्रेसनोट www.peoplesmediapune.com  येथे युनिकोडमध्ये उपलब्ध आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite