Peoples Media Pune header

Go Back

मा.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा

16 Jan 2018

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत वर्तक उद्यान शनिवारपेठ,ओंकारेश्वर मंदिराजवळ ही संपन्न होईल.यात १ ळी ते १० वि चे एकूण ४ गट करण्यात येतील.या प्रसंगी आ.डॉ.नीलमताई गो-हे(मंत्री महाराष्ट्रराज्य),आ.उदय सामंत(संपर्कप्रमुख),चंद्रकांत मोकाटे(शहर प्रमुख),महादेव बाबर(शहर प्रमुख),अजय भोसले(सहसंपर्क प्रमुख)उमेश गालिंदे(उपशहर प्रमुख)विशाल धनवडे(नगरसेवक), मयूर कडू(विभाग प्रमुख)निरंजन दाभेकर(युवा नेते),राहुल पारखे(उपविभाग प्रमुख),चंदन साळुंखे,ज्योतिबा शिर्के,नितीन परदेशी,सुमित बंडल आदी मान्यवर व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित रहाणार आहे.अधिक माहितीसाठी राहुल पारखे 9822958574,9922922454  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite