Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या दिनदर्शिकेचे रमेशबापू कोंडे यांच्या हस्ते प्रकाशन

17 Jan 2018

शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.धनकवडी मोहननगर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मनिष जगदाळे(आयोजक),विभागप्रमुख अनिल भोसले,खडकवासला समन्वयक दीपक जाधव,दत्ताभाऊ जोरकर,संतोष सावंत,अनिल कदम,सचिन मोरे,शुभम जगदाळे,अनिकेत देशमुखसंजय पोळ,राजाभाऊ गवळी,विलास पाटील कुणाल धनवडे,आदी मान्यवर उपस्थित होते.या दिनदर्शिकेच्या सुमारे १००० प्रती परिसरात मोफत वितरीत करण्यात येतील असे मनिष जगदाळे यांनी यावेळी नमूद केले.

छायाचित्र दिनदर्शिका प्रकाशन करताना रमेशबापू कोंडे,मनिष जगदाळे,अनिकेत देशमुख,संतोष सावंत व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite