Peoples Media Pune header

Go Back

राष्ट्रवादी काँग्रेस युवा अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष अब्दुल हाफिज शेख यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा.

15 Feb 2018

राष्ट्रवादी काँग्रेस युवा अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष अब्दुल हाफिज शेख यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.कोंढवा येथील महानगरपालिकेच्या डॉ.अब्दुल कलाम विद्यालय व असिफ पटेल यांच्या न्यू आर्चिड स्कूल कोंढवा येथे शालेय साहित्य वाटप,२)प्रवीण हाजी फिरोज व हाजी गफूर पठाण यांच्या विकास निधीतून शाळेकरिता ६०००० रुपये किमतीचे ६ एलईडी एकूण रक्कम ३,६०,०००/- वाटप.३)जावेदभाई यांच्याकडून शाळेसाठी १० सतरंजी वाटप,कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष इक्बाल शेख,व मित्रपरिवार,नगरसेवक हाजी गफूर पठाण,हाजी फिरोझ भाई,मित्रपक्ष काँग्रेसचे जावेदभाई,सामजिक कार्यकर्ते जिम्मीभाई,इम्तियाजभाई,अब्दुलभाई बागवान,अल्पसंख्यांक विभागाचे सर्व पदाधिकारी,असिफ पटेल,आस्मा मॅडम,समीना मॅडम,मोहसीनभाई काजी,शहरूक बागवान,सलमानभाई सय्यद,जाकीरभाई,मुजम्मील पटेल,अकिलभाई,जुनेद भाई,मोहसीन भाई,रेहान भाई,शाळेतील सर्व स्टाफ,व विध्याठी उपस्थित होते.यानिमित्त हाजी गफूर पठाण व प्रवीण हाजी फिरोज यांच्या विकास निधीतून कोंढवा भागातील शाळेकरिता ३.६००००?-रुपये किमतीचे एलईडी जाहीर केले,सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई यांनी शाळेकरिता १० सतरंजी त्वरित देण्याचे जाहीर केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite