Peoples Media Pune header

Go Back

स्व.किशोर विटेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

10 Mar 2018

स्व.किशोर विटेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त केळेवाडी पौडरस्ता येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात नेत्र तपासणी,मधुमेह तपासणी,मोतीबिंदू तपासणी इत्यादींचा समावेश होता.याच लाभ परिसरातील सुमारे ३५० नागरिकांनी घेतला.या प्रसंगी शिवसेना उपनेते रवींद्रजी मिर्लेकर,उपनेते रघुनाथ कुचिक,शहर प्रमुख चंद्रकात मोकाटे,निरीक्षक बाळ कदम,विकास मयेकर(माथाडी अध्यक्ष),दयानंद शिंदे(संपर्कप्रमुख नांदेड),भरत कुंभारकर(विभाग प्रमुख)संतोष गोपाळ,पृथ्वीराज सुतार(नगरसेवक),सुरेश मारणे, कस्तुरी पाटील,पल्लवी नागपुरे,पुरुषोत्तम विटेकर,कुलदीप धुमाळ,श्रीनाथ विटेकर,गणेश पोकळे,बाळासाहेब भांडे.आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र:स्व.किशोर विटेकर यांना आदरांजली वाहताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite