Peoples Media Pune header

Go Back

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेची आदरांजली

10 Mar 2018

भारतीय स्री शिक्षणाच्या प्रणेत्या,व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेना कसबाविधानसभा मतदारसंघच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या सारसबाग समोरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी नगरसेवक विशाल धनवडे,उमेश गालिंदे,चंदन साळुंखे,मनोज सूर्यवंशी,अनिल खैरे,अतुल कच्छावे,अनिल खैरे,मनोज यादव,राकेश बोराटे,ओमकार मालुसरे,राजू कन्ना,राजू नागूल,संजय वायदंडे,हर्षद ठक्कर,मुकेश दळवी,निलेश गोरडे,कुणाल चौधरी,भरत चौधरी,निर्मलाताई केंडे(सह संपर्क प्रमुख),स्वाती कथलकर(कसबा महिला संघटीका),सुलभा तळेकर,सविता थोरात,अनुपमा मांगडे,जयश्री भणगे,अनिता राठोड,नमिता पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना निर्मलाताई केंडे यांनी सावित्रीबाई फुले या देहरूपाने आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने सदैव समाजात अस्तित्वात आहेत.त्यांच्या पायाभरणी मुळे आज स्री समाजात प्रगती करीत आहे असे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite