Peoples Media Pune header

Go Back

“महिलां सर्व काही साध्य करण्याची क्षमता असते,फक्त याची जाणीव जेव्हा त्यांना होते.तेव्हा त्या अतुलनीय कार्य करतात”भूपेंद्र सिंग राठोर

12 Mar 2018

महिलांमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्व उर्जा-क्षमता असते मात्र अनेक मानसिक बंधनांमुळे हे जमेल का ?ते शक्य होईल का असे त्यांना वाटते.मात्र ज्यावेळी त्यांना आपल्या शक्तीची जाणीव होते तेव्हा त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बिझनेस ट्रेनर भूपेंद्र सिंग राठोर यांनी केले.स्पर्श फौंडेशन आयोजित सी द प्रेरणाया महिलांसाठी आयोजित प्रेरक कार्यक्रमात ते बोलत होते.सिद्धी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,दीपा गाडगीळ(रोटरी),रश्मी कुलकर्णी(रोटरी),संगीता भोंडे(रोटरी),विलास रवांदे(रोटरी),आदी मान्यवरांच्या बरोबर महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.भीती घालविण्याचे प्रात्यक्षिक म्हणून महिलांनी आगीवर व काचेवरून चालण्याचे प्रात्यक्षिक देखील करण्यात आले.

छायाचित्र :महिलांनी नेहमी आनंदी कसे रहावे याचे प्रात्यक्षिक करताना भूपेंद्र सिंग राठोर व 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite