Peoples Media Pune header

Go Back

भाई वैद्य यांना आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

03 Apr 2018

“सात दशकांपासून अनेक लढ्यात सहभाग घेतलेले ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य हे एक मनस्वी प्रामाणिक व तत्वांचा आग्रह असणारे नेतृत्व होते.लोकशाही समाजवादी विचारातून त्यांनी अनेक रचनात्मक प्रबोधनांची कामे केली.तसेच अनेक विषयांवर ठाम भूमिका घेतली व निर्धाराने काम केले.देश प्रेम व महाराष्ट्र प्रेम यासोबतच श्रमिक व गरीब माणसाविषयाची विचार घेत त्यांच्या अंतःकरणात कायम तेवत होती.शिवसेना तसेच महाराष्ट्रातील सामाजिक महिला चळवळीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.त्याचबरोबर आ.डॉ.गो-हे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याशी बोलून शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची योग्य ती तयारी झाली आहे कि नाही याची माहिती घेतली व पोलिसांशी संवाद साधला

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite