Peoples Media Pune header

Go Back

खासदार राजू शेट्टी व अब्दुल हाफिज लालाभाई शेख यांना राज्यस्तरीय युवागौरव पुरस्कार जाहीर

11 Apr 2018

जनता संघर्ष दल संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्सेत्राम्धील उल्लेखनीय कामाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार मा.खा.राजू शेट्टी व युवा उद्योजक अब्दुल हाफिज शेख यांना तसेच अन्य मान्यवरांना जाहीर झाला आहे.युवकाचे संघटन,राजकीय,सामाजिक,व उद्योग व्यवसायात नावलौकिक अशा कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.हा स्मर्म्ब रविवार दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० वाजता मौलाना आझाद संकुल,येथे होणार आहे.शाल.श्रीफळ,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे असे.संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला व राष्ट्रीय कार्याध्यक्ष संतोष आठवले यांनी नमूद केले आहे  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite