Peoples Media Pune header

Go Back

संजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती .

15 Apr 2018

विमाननगर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय चांधेरे यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे महानगरपालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite