Peoples Media Pune header

Go Back

संजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती

15 Apr 2018

येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाल्हेकर यांची महाराष्ट्र शासन विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे महानगरपालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite