Peoples Media Pune header

Go Back

सुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटिका पदी नियुक्ती

20 Apr 2018

सुलभा तळेकर यांची शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर संघटिका पदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना भवन पुणे येथे महिला संपर्क प्रमुख तृष्णाताई विश्वासराव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.या प्रसंगी पुणे शहर संघटिका सविता मते,सल्लागार निर्मला केंढे,शिवसेना चित्रपटसेना चिटणीस कीर्ती फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सुलभा तळेकर यांनी आगामी काळात महिला सक्षमीकरण व संरक्षण या बाबत कार्य करणार असल्याचे सांगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite