शांति व सर्वाना तसेच रुग्णांना आरोग्य लाभावे यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गणेश मंदिरात नुकतेच अथर्वशीर्षची ११ आवर्तने करण्यात आली.तसेच आरती करण्यात आली.या प्रसंगी रो.दिनकर पळसकर,श्रद्धा पळसकर,सचिन व्यवहारे,विजय भगत,राजू पाटील,शिरीष घैसास गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
© 2011. Peoples Media Pune