Peoples Media Pune header

Go Back

ऋषी आनंदवन येथे वृक्षारोपणद्वारे मातृदिन साजरा

13 May 2018

पृथ्वी ही आपली माता असून तिच्या रक्षणार्थ मातृदिनाच्या पूर्वसंध्येला जय आनंद ग्रुप पुणेच्या वतीने हडपसर येथील मनपा व पाटबंधारे खाते व जय आनंद ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ५ एकर विस्तीर्ण अशा ऋषी आनंदवन येथे ट्री मॅन विष्णुजी लांबा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी विजयकुमार मर्लेचा(अध्यक्ष ऋषी आनंदवन),शांतीलाल नवलखा(अध्यक्ष जय आनंद ग्रुप),विजय चोरडिया,संतोष भुरट,अशोक लोढाईश्वर बोरा,शांतीलाल नवलखा(अध्यक्ष),विजय पारख(कार्याध्यक्ष),प्रमोद छाजेड,संजय कटारिया,विनोद बाफना लक्ष्मण गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विष्णूजी लांबा यांनी आपल्या आगामी पिढ्यांसाठी  वृक्ष लावणे आवश्यक असल्याचे सांगितले(लांब यांनी आपल्या ३१ वर्षाच्या आयुमध्ये ३३ लाख झाडे लावली आहेत)

छायाचित्र :ऋषी आनंदवन येथे वृक्षारोपण करताना विष्णुजी लांबा व मान्यवर   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite